शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील २५ टक्के राखीव जागेवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेश प्रक्रिया ...

जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील २५ टक्के राखीव जागेवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ७९ शाळांची निवड करण्यात आली असून यात ५३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ३ मार्चपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली. अर्ज सादर करण्यास पालक सरसावले असताना मागील आठवड्यात ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पालकांना अर्ज सादर करताना अडथळा निर्माण होत होता. आता ही अडचण दूर झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करता येत आहेत. १८ मार्चपर्यंत ५७३ ऑनलाईन अर्ज आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ मार्च असून आता केवळ चारच दिवस उरले आहेत. ओटीपीच्या तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस अर्ज भरता आले नसल्याने अर्ज भरण्यास आणखी आठ दिवस तरी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी पालक करीत आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक दिसून येत आहेत.