शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

कोराेनाने एकाचा मृत्यू; नवे २१३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात मंगळवारा २, हरण चौक १, अकोला बायपास १, लक्ष्मीनगर १, रिसाला बाजार २, आजम कॉलनी ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात मंगळवारा २, हरण चौक १, अकोला बायपास १, लक्ष्मीनगर १, रिसाला बाजार २, आजम कॉलनी १, कपडा गल्ली १, मारवाडी गल्ली १, तोफखाना १, बागवानपुरा ३, गोविंदपुरा १, खडकपुरा २, नाईकनगर २, मंगळवारा १, एनटीसी १, हिंगोली १, गणेशवाडी १, बागल पार्डी १, माळधामणी १, हिवरा जाटू १, पानकनेरगाव १, गाेर्लेगाव १, वडद ३, शिवाजीनगर २, गंगानगर ४, एनटीसी २, रिसाला बाजार १, लाख १, महाबीज ऑफिस १, कृषी विभाग १, हनुमान नगर १, अकोला बायपास १ असे ४५ रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात सिनगी नागा ३, सेनगाव ७, सुकळी १, वरूड १, पार्डी १, पातोंडा २ असे १५ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात कुरुंदा २, हट्टा ५, गुंडा १, पांग्रा भोकरे १, वसमत १, ब्राह्मण गल्ली १, आरळ १, रविवारपेठ २, अशोकनगर १, चोंढी २, नागसेनगर १, लोण १, मालेगाव अर्धापूर १, कनेरगाव १, गिरगाव १, कारखाना रोड १, आसेगाव १ असे २४ रुग्ण आढळून आले. कळमनुरी परिसरात आखाडा बाळापूर ५, कळमनुरी ८, उमरा ७, शिवनी १, कुंभारवाडी १, वारंगा मसाई ४, सालेगाव ४, सुकळी वीर २, डोंगरकडा २ असे ३४ रुग्ण आढळून आले. औंढा परिसरात जवळा बाजार येथे ३ रुग्ण आढळून आले.

आज १०० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये हिंगोली जिल्हा रुग्णालयातून ४३, लिंबाळा येथून २२, कळमनुरी येथून २१, औंढा १४ यांचा समावेश आहे.

एकाचा मृत्यू; १६० गंभीर

शनिवारी औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील एका ५७ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना मृत्यूचा आकडा ९९ वर पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७,०५८ रुग्ण आढळले असून, यापैकी ६,११७ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले. सध्या ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५० जण ऑक्सिजनवर असून, दहा जण बायपॅपवर आहेत.