शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वनात गुरे चारल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:54 IST

वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली असून यामध्ये गुराख्यांनी वन अधिकाºयास हाणामारी झाल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.औंढा नागनाथ दुघाळा वनक्षेत्र अंतर्गत रविवारी सायंकाळच्या सुमारास ज्या ठिकाणी वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोपवनात काशीतांडा येथील दादाराव जाधव, अनिल जाधव हे दोघे गुरे चारून लागवड केलेल्या वृक्षांची नासधूस करीत असल्याची माहिती वनपाल टी.एम. सय्यद यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली तरी देखील दोघा गुराख्यांनी गुरे बाहेर न काढता वन कर्मचाºयास दगडफेक करून मारहाण केली. याबाबत सय्यद यांनी कार्यक्षेत्राचे वनरक्षक वनपाल जयश्री बर्गे, वनरक्षक पोले यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अनिल जाधव हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दादाराव जाधव यांना दोन बैलांसहित ताब्यात घेण्यात आले. वन कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. त्याला सोमवारी वनविभागाने न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. तर संबंधित आरोपींनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला तसेच मारहाण केल्याप्रकरणी ३५३ आयपीसी अंतर्गत पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस