शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : हिंगोलीत एसआरपीएफ जवानासह एकजण पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या १६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:11 IST

एका एसआरपीएफ जवानाचा सहभाग

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. हिंगोली एसआरपीएफचा  आणखी एक जवान  पॉझिटिव्ह आला असून  वसमत येथील विलगीकरण कक्षात  दाखल असलेला  21 वर्षे तरुणही  पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे रुग्ण संख्या  16 वर पोहोचली आहे.

27 एप्रिल रोजी एकाच दिवसात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली होती.  त्यापाठोपाठ काल एका जवानासह सेनगाव येथील कोरंटाइन सेंटरमध्ये असलेल्या एका पाच वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 एप्रिल रोजी या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.  आज नव्याने हिंगोली येथील एसआरपीएफचा  एक जवान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. याशिवाय वसमत येथील विलगीकरण कक्षात  दाखल असलेला 21 वर्षीय तरुण  पॉझिटिव आला आहे. तो  25 एप्रिलला  बार्शी येथून या ठिकाणी दाखल झाला होता. त्यामुळे आता हिंगोलीत एसआरपीएफ हिंगोलीचे 12 जवान तर जालना 1 अशा एकूण 13 जवानांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर जालना येथील एका जवानाच्या संपर्कातील एका पाच वर्षे बालकाला ही  कोरोनाची लागण झाली आहे. वरील एकूण 16 रुग्ण हे आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. हिंगोलीतील एका  जवानास  उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने  खबरदारी म्हणून त्याला  औरंगाबाद येथे संदर्भित केली आहे. तर यापूर्वीच वसमत मधील एकास कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडलेले आहे. कालपर्यंत 14 रुग्ण झाल्याने प्रशासनाने जिल्ह्यात सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश काढले होते संचारबंदी अधिक कठोर करण्याचे आदेश दिले होते आज पुन्हा नव्याने दोन रुग्ण आढळल्याने आणखी जास्त खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली