शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जालन्यातील एसआरपी जवान हिंगोलीत पॉझिटिव्ह; संपर्कातील ४६ जणांना केले आयसोलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:02 IST

हा रुग्ण हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला.

हिंगोली : जालना येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेला मात्र सध्या हिंगोली तालुक्यातील हिवरा बेल येथे आपल्या गावी आलेल्या एका जवानालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला. मात्र सोबतचा एक जण पॉझिटिव्ह आल्याने त्याचा शोध घेतला तर तो गावी आल्याचे आढळले.

हिंगोलीत एसआरपीएफ जवानांनी कोरोनाच्या रेड झोन भागात सेवा बजावल्याने त्यांना थेट क्वारंटाईन केले होते. मग जालन्यातील जवान गावापर्यंत पोहोचला कसा? हा गंभीर प्रश्न आहे. हिंगोली एसआरपीएफच्या जवानांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली जात होती. त्यात जालना येथील एसआरपीएफचे जवानही सोबत आल्याचे सांगण्यात आले होते. हिंगोलीतील सहा जवान पॉझिटिव्ह आल्यानंतर हिवरा बेल येथेही रेड झोनमधून सेवा बजावून परतलेला जालन्याचा जवान २२ एप्रिल रोजी येथे आल्याचे गावपातळीवरील समितीने सांगितले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या जवानाला आयसोलेशनमध्ये दाखल करून त्याची चाचणी घेतली. त्यात २५ रोजी हा जवान पॉझिटिव्ह आला.

गावात पथक दाखलहिवरा बेल गावात आरोग्य यंत्रणेचे पथक दाखल झाले आहे. खुद्द जिल्हाधिकारी रुचेश जयवंशीच या गावात पोहोचले आहेत. त्यांनी परिसर सील करण्याच्या सूचना देत या जवानाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने माहिती न दवडता समोर येण्याचे आवाहन केले. त्याच्या संपर्कातील जवळपास ४६ जणांना आयसोलेशन वॉर्डात भरती केले असून आणखी काही जण समोर येत आहेत.

दुसऱ्याच दिवशी केले आयसोलेटयाबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, गावपातळीवरील समितीकडून २२ रोजी हा जवान गावात आल्याची माहिती मिळाली. २३ रोजी त्याला आयसोलेशनमध्ये टाकले. २५ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील सर्वांनाच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली