शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : हिंगोलीत आणखी एक एसआरपी जवान पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:13 IST

येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवानांना कोविड-१९ ची लागण झाली आहे.

हिंगोली : येथील राज्य राखीव दलातील आणखी एका जवानाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून जालना येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे हिंगोलीकरांना आता शासनाच्या नियमांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रूग्णसंख्या १३ वर पोहचली आहे. 

हिंगोली येथील राज्य राखीव दलातील ५ जवानांचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आले. येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवानांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. यातील २ जवान हे मुंबई येथे तर १० जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते.  तर १ व्यक्ती जालना येथून आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोना बाधीतांची रुसंख्या ही १३ झाली आहे.

जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील कोरोना (कोविड-19) ची लागण झालेला जवान हिंगोली येथील राहत असलेल्या गावातील परिसरात व त्याच्या संपर्कात आलेल्या ९५ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे. या सर्वांचा थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी २८ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यापैकी २७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला १ व्यक्ती असे एकूण १३ रुग्णांना येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली