शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

CoronaVirus : कौतुकास्पद ! मरणोत्तर विधीचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:24 PM

राठी परिवाराने दुःख बाजूला सारून कोरोना विरुद्ध केली मदत

औंढानागनाथः- शहरामध्ये धोंडुलाल राठी यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास निधन निधन झाले. त्यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोउपरांत होणार विधीचा खर्च टाळून १  लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी गुरूवारी दिला.

 धोंडुलाल व शकुंतला राठी यांना प्रभुल्लचंद्र ,डॉ. प्रवीण, प्रसन्नकुमार अशी तीन मुले आहेत. बुधवारी शकुंतला राठी यांचे दुःखद निधन झाले. यावेळी कोरोनाचे  संकट लक्षात घेऊन त्यांनी अंत्यविधी  सोशल डिस्टंन्सिंग नुसार पार पडला. तसेच त्यानंतरचे विविध विधी व कार्यक्रम रद्द करून त्यास लागणारा निधी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी देण्याचे ठरवले. यानुसार राठी कुटुंबीयांनी एक लाख रुपयांचा निधीचा धनादेश आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे सुपुर्द केला.  यावेळी श्रीराम राठी, डॉ विलास खरात, डॉ विमल बोरा, श्रीनिवास राठी, राधेशाम राठी सचीन बियाळे सह राठी परिवार उपस्थित होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली