शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाबाधित दुचाकीवरून केअर सेंटरमध्ये दाखल, हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 05:48 IST

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

सेनगाव (जि. हिंगोली) : आरोग्य विभागाच्या कामचुकार कारभारामुळे कोरोनाबाधित रुग्णाला नातेवाइकांच्या मदतीने मोटरसायकलवरून केअर सेंटरला दाखल व्हावे लागले. सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला असून कोरोनासारख्या संसर्गजन्य गंभीर आजारातही ग्रामीण रुग्णालय आपला आळस झटकायला तयार नसल्याचेच यावरून दिसून येते आहे.सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील ६७ वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्षच दिले नाही. अखेरीस त्या रुग्णाला नातेवाइकांनी चक्क मोटरसायकलवरून कोविड सेंटरला सोडले. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

रुग्णांचे हाल - सेनगाव ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसांपासून रुग्णवाहिका नाही. गंभीर आजारी किवा कोरोनाबाधित रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. - अशा परिस्थितीत संपूर्ण तालुक्यासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका ऐनवेळी उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय प्रशासन हात वर करते. रुग्णवाहिकेअभावी अनेक रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल