शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

'या' गंभीर आजाराशी लढतोय सौरव गांगुली, वाचा किती घातक आहे Triple Vessel Disease

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 2:03 PM

डॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. आज आपण हा आजार काय आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हा आजार किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीबीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली याला त्याच्या आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याची तब्येत आता बरी असून त्याला डिस्चार्जही दिला जाईल. डॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. आज आपण हा आजार काय आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हा आजार किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत.

२६ जानेवारी २०२१ च्या रात्री सौरव गांगुलीला छातीत वेदना होत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास अधिक वाढल्याने त्याला कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दादाची अ‍ॅंजियोप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्या हृदयातील धमण्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी २ आणखी स्टेंट लावण्यात आले. आता तो बरा आहे. (हे पण वाचा : लढ्याला यश! फुफ्फुसाच्या उच्च रक्तदाबानं ग्रासलेल्या महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी)

सौरव गांगुलीला २ जानेवारीला कार्डियाक अरेस्टचा झटका आला होता. त्यावेळी तो जिममध्ये ट्रेडमिलवर धावत होता. त्यानंतर त्याला कोलकातातील वुडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ७ जानेवारीला त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांचे आभार मानले होते.

भारतातील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. देवी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव गांगुलीची अ‍ॅंजियोप्लास्टी करण्यात आली. देवी शेट्टी मेडिकल सायन्सच्या विश्वातील एका प्रसिद्ध नाव आहे. ते एक कार्डियाक सर्जन असून २०१२ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ( हे पण वाचा : हृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका...)

काय आहे अ‍ॅंजिओप्लास्टी?

अ‍ॅंजियोप्लास्टी हृदयाची एक सर्जरी आहे. याला बॅलून अ‍ॅंजियोप्लास्टी आणि परक्यूटेनियस ट्रान्सल्यूमिनाल अ‍ॅंजियोप्लास्टी या नावानेही ओळखलं जातं. यात धमण्यांच्या माध्यमातून रक्ताचा सप्लाय ठिक केला जातो. यासाठी धमण्यांमध्ये स्टेंट टाकली जाते.

हार्ट अटॅक कसा येतो?

हृदय हे मानवी शरीरातील एक महत्वाचं अवयव आहे. याच्या माध्यमातून शरीरात सगळीकडे रक्ताचा पुरवठा होतो. हृदयात रक्त धमण्यांच्या माध्यमातून परत येतं. अनेकदा रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्याने फॅट वाढतात आणि ते गोठतात. याने आर्टरीजमध्ये अडथळा निर्माण होतो. याला कोरोनरी आर्टरी डिजीज असं म्हणतात. या कारणाने हार्ट अटॅक येतो.

ट्रिपल वेसेल डिजीज काय आहे?

मेडिकल एक्सपर्टनुसार, हा आजार कोरोनरी आर्टरी डिजीजचं एका फार घातक रूप आहे. हृदयात रक्त पोहोचवण्याचं काम ३ मोठ्या धमण्या करतात आणि जेव्हा या तिन्ही धमण्या ब्लॉक होतात तेव्हा याला ट्रिपल वेसेल डिजीज अशा नावाने ओळखलं जातं. यामुळे छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. ज्याचा परिणाम हार्ट अटॅक येतो. 

टॅग्स :Saurav Gangulyसौरभ गांगुलीHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स