शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

'या' एका सोप्या गोष्टीमुळे तुम्ही वाढवू शकता आयुष्य, कसं ते जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 10:54 IST

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, एका दिवसात ९ तासांपेक्षा अधिक वेळ बसणे मृत्यूला आमंत्रण देणं आहे.

(Image Credit : health.harvard.edu)

चालण्याचे वजन कमी करण्यासाठी किती आणि कसे फायदे होतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण आता चालण्याने तुम्ही तुमचं आयुष्यही वाढवू शकता, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, एका दिवसात ९ तासांपेक्षा अधिक वेळ बसणे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. फिजिकल अ‍ॅक्टिविटीला याआधीही जास्त आयुष्यासोबत जोडून बघितलं गेलं आहे. पण या रिसर्चमध्ये याच्या इन्टेसिटीला बघण्यात आलंय. 

या रिसर्चमध्ये शारीरिक हालचालींची जसे की, चालणे, जेवण तयार करणे, भांडी घासणे, ब्रिस्क वॉक, क्लीनिंग जॉगिंग, जड साहित्य उचलणे यांसारख्या अ‍ॅक्टिविटींची तुलना केली गेली.

या रिसर्चमध्ये अभ्यासासाठी ३५३८३ लोकांना सहभागी करून घेण्यातत आले होते. या सगळ्यांचं वय ४० किंवा त्यापेक्षा जास्त होतं. त्यांना ५.८ वर्षांपर्यंत फॉलो करण्यात आलं. नंतर रिसर्चमधून असं समोर आलं की, कोणत्याही प्रकारची फिजिकल अ‍ॅक्टिविटी मग त्यांची तीव्रता कितीही असो, त्यांनी मृत्युचा धोका कमी होतो. 

(Image Credit : news.harvard.edu)

मृत्युचा धोका ज्या लोकांमध्ये सर्वात जास्त आढळला ते लोक सर्वात जास्त आणि सर्वात कमी अ‍ॅक्टिव लोकांच्या मधील लोक होते. वैज्ञानिकांचं मत आहे की, पब्लिक हेल्थचा संदेश साधारण शब्दात असा असला पाहिजे की, 'कमी बसा आणि जास्त वेळ चालणं-फिरणं करा'.

(Image Credit : www.rcpi.ie)

यामुळेच म्हटलं जातं की, तुम्ही किती वेगाने फिजिकल अ‍ॅक्टिविटी करता याने काहीही फरक पडत नाही. हे अजिबात गरजेचं नाही की, एक दिवसात दोनदा जिमला जावं. कोणत्याही प्रकारच्या फिजिकल अ‍ॅक्टिविटीने तुमचं आयुष्य वाढतं.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स