शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

डिप्रेशनचे रहस्य उलगडलं! मेंदूतील फक्त दोन पेशी कारणीभूत; उपचार होणार अधिक सोपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:56 IST

वैज्ञानिकांनी मृत व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींवर हे संशोधन केले. नैराश्यग्रस्त लोकांच्या मेंदूतील न्यूरॉन्स व मायक्रोग्लियाची जनुकीय क्रिया सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असते.

टोरोंटो : जगभरातील लाखो लोक नैराश्य (डिप्रेशन) या मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. आता कॅनडातील वैज्ञानिकांनी या आजाराच्या मुळाशी असलेले एक महत्त्वाचे रहस्य उलगडले आहे. नव्या संशोधनानुसार, डिप्रेशनचा संबंध मेंदूतील दोन विशिष्ट प्रकारच्या पेशींशी, मायक्रोग्लिया व न्यूरॉन्स यांच्याशी जोडलेला आहे.

वैज्ञानिकांनी मृत व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींवर हे संशोधन केले. नैराश्यग्रस्त लोकांच्या मेंदूतील न्यूरॉन्स व मायक्रोग्लियाची जनुकीय क्रिया सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असते.  दोन्हीमध्ये स्पष्ट बदल दिसले, ज्यामुळे उपचारांसाठी नवीन मार्ग उघडू शकतात. 

उपचारांना मिळेल दिशा या शोधामुळे आता वैज्ञानिकांना डिप्रेशनच्या उपचारासाठी अधिक नेमके लक्ष्य मिळाले आहे. आता औषधे मेंदूतील सर्व रासायनिक घटकांवर परिणाम करण्याऐवजी फक्त त्या पेशींवर परिणाम करतील, ज्या डिप्रेशनशी संबंधित आहेत. यामुळे उपचारांचे दुष्परिणाम कमी होतील आणि प्रभाव वाढेल. संशोधक या पेशी एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतात हे समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत.

मानसिकच नव्हे, जैविक कारणही स्पष्टआजपर्यंत डिप्रेशनला फक्त मानसिक किंवा भावनिक आजार मानले जात होते. परंतु या संशोधनाने हे अधोरेखित केले आहे की डिप्रेशनचा संबंध मेंदूतील रासायनिक आणि संरचनात्मक बदलांशी आहे. 

संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. गुस्तावो तुरेकी यांनी सांगितले, “हे अध्ययन दर्शवते की डिप्रेशनमध्ये मेंदूतील कोणत्या भागात आणि पेशींमध्ये बिघाड होतो. त्यामुळे हा आजार केवळ मानसिक नाही, तर जैविक स्वरूपाचाही आहे.”

English
हिंदी सारांश
Web Title : Depression's secret revealed! Two brain cells are responsible; treatment simpler.

Web Summary : Scientists discovered depression links to specific brain cells (microglia, neurons). Brain tissue analysis revealed genetic activity differences in depressed individuals, offering targeted treatment possibilities and reducing side effects. Study highlights depression's biological basis.