शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सतत आनंदी रहायचं असेल तर एक्सट्रोव्हर्ट्सप्रमाणे वागा, जाणून घ्या एक्सट्रोव्हर्ट्स म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 10:53 IST

तुमचं आनंदी राहणं किंवा तुमचा मूड चांगला राहणं हे तुमच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतं.

(Image Credit : medicaldaily.com)

जगभरातील लोकांना त्यांच्या स्वभावाच्या आधारावर तीन कॅटेगरीजमध्ये विभागलं जाऊ शकतं. एक्सट्रोव्हर्ट, इंट्रोव्हर्ट आणि एंबीव्हर्ट या त्या तीन कॅटेगरीज. एक्सट्रोव्हर्ट लोक मोकळ्या स्वभावाचे असतात, तर इंट्रोव्हर्ट लोक कमी बोलतात आणि गर्दीपासून दूर राहणं पसंत करतात. लोकांची त्यांची त्यांची आवड असते, अशात एका रिसर्चमधून समोर आले आहे की,  एक्सट्रोव्हर्ट लोकांचा मूड इंट्रोव्हर्ट लोकांच्या तुलनेत अधिक चांगला राहतो.

(Image Credit : healthline.com)

या रिसर्चमध्ये १३१ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना इंट्रोव्हर्ट आणि एक्सट्रोव्हर्ट दोन्ही प्रकारचे व्यवहार करण्यास सांगण्यात आले. या लोकांनी आधी विचारण्यात आलं नव्हतं की, ते एस्कट्रोव्हर्ट आहेत की, इंट्रोव्हर्ट आहेत. केवळ त्यांना असा व्यवहार करण्यास सांगण्यात आलं होतं. सहभागी लोकांना ढोबळमानाने या ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं होतं.

(Image Credit : today.com)

एक्सट्रोव्हर्टप्रमाणे वागण्यासाठी त्यांना स्पॉन्टेनिअस, बडबड करणे आणि बिनधास्त व्हायचं होतं. इंट्रोव्हर्ट होण्यासाठी त्यांनी शांत आणि रिझर्व रहायचं होतं. नंतर त्यांना सर्व्हेच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. समोर आलं की, जे लोक एक्सट्रोव्हर्टप्रमाणे वागत होते, त्यांचा मूड इंट्रोव्हर्ट्सच्या तुलनेत अधिक चांगला होता.

(Image Credit : wellandgood.com)

रिसर्चच्या लेखकांनुसार, एक्सट्रोव्हर्ट लोकांना इंट्रोव्हर्ट्सप्रमाणे व्यवहार केल्याने जास्त फायदा होणार नाही. पण इंट्रोव्हर्ट लोक जेव्हा एक्सट्रोव्हर्ट्सप्रमाणे अ‍ॅक्टिंग करू लागले तेव्हा ते फार आनंदी दिसले. रिसर्चनुसार, जर लोकांमध्ये इंट्रोव्हर्ट प्रवृत्ती असेल तर ते जाणून बुजून एक्सट्रोव्हर्ट व्यवहार करतात, तेव्हा त्यांना फायदा होतो. 

जर संपूर्ण रिसर्चचा सारांश समजून घेतला तर असे सांगता येईल की, तुमची पर्सनॅलिटी तुमच्या आनंदी आणि निरोगी असण्यात फार मोठी भूमिका बजावते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य