शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरू रामानुजाचार्य जयंतीनिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: May 5, 2014 16:34 IST

९९७वी जयंती : पंचवटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन


नाशिक : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या औरंगाबाद येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिक जिल्‘ातील संघटनेचे पदाधिकारी राजकीय प्रचारात दिसून आल्याने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, तसेच राज्य, उत्तर महाराष्ट्र व विभागीय कार्यकारिणीत समावेश असलेल्या नाशिक जिल्‘ातील पदाधिकार्‍यांचीही हकालप˜ी करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातील काही राजकीय पक्षांच्या प्रचारफेर्‍यांमध्ये जिल्‘ातील संघटनेचे जबाबदार पदाधिकारी सहभागी झाले होते. सदर बाब लक्षात आल्यामुळे औरंगाबाद येथे प्रदेश कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणीसह राज्य, उत्तर महाराष्ट्र, विभागीय व जिल्हा कार्यकारिणीतील नाशिकच्या पदाधिकार्‍यांची हकालप˜ी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बीडच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षानेही संघटनेच्या नियमाबाहेर जाऊन लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे व ऐनवेळी दुसर्‍या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे त्याचीही संघटनेतून हकालप˜ी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदरील बैठक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे-पाटील, रमेश केरे, मनोज मोरे, नरेंद्र मराठे, रवि सवडदकर आदि उपस्थित असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
नवीन कार्यकारिणीसाठी लवकरच बैठक
छावा संघटना ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत क्रांतिकारी युवकांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी संघटनेच्या नियमाबाहेर काम करू नये. नाशिक व बीड जिल्‘ातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता नवीन कार्यकारिणी निवडीसाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक लवकरच बोलावण्यात येणार आहे. बैठकीची तारीख व वेळ लवकरच कळविण्यात येणार आहे.
- नानासाहेब जावळे-पाटील, कार्यकारी अध्यक्ष, छावा संघटना