शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी राहण्यासाठी नियमीत करा या पदार्थांचे सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:41 IST

अलिकडच्या काळात वयस्कर लोकांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखिल आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अलिकडच्या काळात वयस्कर लोकांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखील आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अॅनिमीया, यांसारख्या आजारांचासामना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांना करावा लागत आहे. अशात रोगांपासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.

(image credit-occupationaltherapy.com.au)लहान मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहाराकडे विषेश लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांनी  आहारात डाळी, भाज्या, फळे, भाकरी, चपाती यांचा समावेश करायला हवा असे युनिसेफ या संस्थेमार्फत मुलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. यात असा उल्लेख केला आहे की, ज्या  मुलांचे वजन अधिक असते किंवा, ज्या मुलांचं वजन फार कमी असते, (अंगात रक्ताची कमी असणे) अशी मुलं ही २० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणारा आहार घेऊन आपल्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्या सोडवू शकतात.

मुलांच्या आरोग्याशी निगडीत असलेली ही पुस्तिका नॅशनल न्युट्रिशियन सर्वे २०१६-२०१७ यावर आधारीत आहे. ५ वर्षीपेक्षा कमी वयोगटातील मुले  लठ्ठपणा आणि वजन कमी असण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. तर १८ ते ४० या वयोगटातील व्यक्ती या अॅनिमिया या अजाराने ग्रस्त आहेत. त्याच जोडीला शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणा, कुपोषण आणि मधुमेह यांसारखे धोकादायक आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अनेकदा लहान मुले ही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करताना आढळतात. त्यामुळे बराचसा पालकवर्ग हा मुलांच्या निष्काळजीपणाने त्रस्त असतो.  त्यासाठी या सहा टिप्स अवलंब केला तर पालकांची चिंता दूर होण्यास मदत होईल.

१) आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पॅक फूड खाणे टाळून ताजे अन्नपदार्थ खावेत.

२) कर्बोदके, जीवनसत्त्वांनी,  परिपुर्ण असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

३) ताजी फळे किंवा फळांचा रस  मुलांनी नियमीत प्यायला हवा.

४) भाज्या, चपाती यांचा  आहारात समावेश करा.

५) तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नये.

६) कडधान्ये, पालेभाज्या  यांचा समावेश करा.

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स