शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

​बीट खा, फिट राहा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 18:14 IST

बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अ‍ॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे.

बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अ‍ॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे. बीट पौष्टिक असल्याने शारीरिक कमजोरी दूर होते शिवाय अन्य रोगांपासूनही मुक्तता मिळते. बीटचा वापर सलादच्या रुपात अधिक केला जातो. एका अभ्यासानूसार लाल बीटमधील भरपूर प्रमाणात असलेल्या नायट्रेटमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे एक असे रसायन आहे जे पचनसंस्थेत पोहचल्यानंतर नायट्रेट आॅक्साइड बनते आणि रक्तप्रवाहास वाढवितो, त्यामुळे रक्तदाब कमी राहतो. हे रसायन मांसपेशींच्या आॅक्सिजनच्या आवश्यकतेलादेखील कमी करतो.  * बीटच्या रसासोबत गाजरचा रस समभाग मिक्स करून पिल्याने शारीरिक ताकद वाढते, सोबतच मोटापा वाढत नाही आणि चरबी कमी करण्यास मदत होते.* पानांसोबत खाल्लयाने बीट शरीरात लवकर पचते. बीटच्या पानांचा रस कोमट करुन कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते. तसेच बीटच्या पानांचा रस मधात मिक्स करुन गजकर्णच्या ठिकाणी लावल्यास लवकर बरे होते.* ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान त्रास होतो, त्यांनी कच्चे बीट जास्त प्रमाणात सेवन करावे. यामुळे दूध आणि रक्त वाढते आणि दरम्यान होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते.* बीटच्या १०० गॅम रसात २५ ग्रॅम सिरका मिक्स करुन केसांच्या मुळांना लावल्यास कोंडा नाहीसा होतो शिवाय केसगळती थांबते. यकृत रोग व पित्ताशय संबंधी विकारांवर बीटाच्या रसासोबत समभाग गाजर व काकडीचा रस मिक्स करून रोज सकाळ-संध्याकाळ पिल्याने खूपच फायदा होतो.