शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

झटपट पोटाचा घेर कमी करायचाय? काकडीचा आणि पुदिन्याचा ज्यूस प्याल तर व्यायामाशिवाय बारीक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:15 AM

सध्याच्या काळात वजन कमी करण्यसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात.

सध्याच्या काळात वजन कमी करण्यसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. कारण अनेक महिलांना आणि पुरूषांना सात ते आठ तास बसून काम करावं लागत असल्यामुळे पोटाची आणि कमरेची चरबी वाढण्याची समस्या ही कॉमन दिसून येते. त्यामुळे शरीर आकर्षक दिसत नाही. पण वजन वाढण्याची समस्या अधिकच वाढत जाते. तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर आज आम्ही तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता. 

आपण बारिक होण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. तसंच आहारातून काही पदार्थांचे सेवन करणं टाळत सुद्धा असतो. जसं की काहीजण मैदायुक्त पदार्थ अथवा बटाटा, तेलकट पदार्थांचं सेवन आहारातून वगळत असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का काकडी आणि पुदिन्याचा वापर करून तुम्ही पोटावरची वाढलेली चरबी कमी करू शकता. लिंबू, पुदिना आणि आल्याचा आहाराच वापर करून शरीरावरची चरबी कमी करता येऊ शकते. फॅट बर्निंगची प्रकिया ही वेगाने होत असते. या  ड्रिंकमुळे ओवर इटींगसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. फॅट बर्न करण्यासाठी असं तयार करा हेल्दी ड्रिंक. ( हे पण वाचा-तुमच्या 'या' चुकांमुळे रक्तवाहिन्या होतात खराब; डायबिटीस, बीपीसह हार्ट अटॅकचा वाढतोय धोका)

अर्धा लिटर पाणी.

एक काकडी.

एक चमचा आलं.

पुदिन्याची पानं.

काळं मीठ.

कृती

काकडी मिक्सर मधून वाटून त्याचं मिश्रण पाण्यात घाला.  त्यानंतर किसलेलं आलं आणि वाटलेली पुदिन्याची पानं घाला. नंतर या ड्रिंकमध्ये चवीनुसार काळं मीठ घाला. नंतर लिंबाचा रस पिळून घाला. अशा प्रकारे तुमचं हेल्दी डाएट ड्रिंक तयार होईल. दिवसातून ३ ते ४ वेळा या ड्रिंकचे सेवन करा. चांगलं मिक्स होण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवतात.

या ड्रिंकचं सेवन केल्याने तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. तसंच पोटाचा आकार कमी झाल्याचा बदल दिसून येईल. ( हे पण वाचा-धुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येऊ लागतात? वाचा काय आहे अ‍ॅलर्जीचं नेमकं कारण...)

 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते .त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच शरीरासाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य