शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेटमधील दूध पुन्हा गरम करत असाल तर वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलं असं न करण्याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:30 IST

Healthy Tips: यूएसए चे एम. डी. हेमेटोलॉजिस्ट-ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर रवि के गुप्ता यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी फॅट असलेलं दूध उकळण्याची गरज आहे की नाही याबाबत सांगितलं आहे. 

Healthy Tips: दूध आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतं. लहान मुलांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दूध हे फार महत्वाचं ठरतं. दुधामुळे शरीराला कॅल्शिअम मिळतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. तसेच इतरही अनेक पोषक तत्व मिळतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक आजकाल पॅकेटचं दूध वापरतात. हे दूध गरम करून वापरलं जातं. पण हे दूध खूप जास्त उकळणं चांगलं असतं का? याबाबत यूएसएचे एम. डी. हेमेटोलॉजिस्ट-ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर रवि के गुप्ता यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी फॅट असलेलं दूध उकळण्याची गरज आहे की नाही याबाबत सांगितलं आहे. 

फॅट असलेलं दूध उकडावं की नाही?

डॉ. रवि यांच्यानुसार, पॅकेटमधील दूध आधीच पॅश्चेराइज्ड असतं. म्हणजे फार जास्त तापमानावर हे गरम केलं जातं ज्यामुळे नुकसानकारक बॅक्टेरिया आधीच नष्ट होतात. त्यानंतर पॅकेटचं दूध घरी आणल्यानंतर पुन्हा गरम केल्याने यातील पोषक तत्व नष्ट होतात. जास्त गरम केल्याने दूध फाटतं किंवा घट्ट होतं. अशात डॉक्टर सांगतात की, पॅकेटचं दूध पुन्हा उकडू नये.

दूध पिण्याचे फायदे...

१) थंड दुधात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो. दिवसातून दोनदा थंड दूध प्यायल्यास तुम्ही नेहमी हाडड्रेट रहाल. दूध पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची.

२) व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. यात मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स असतात. तसंच दूधामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

३) अॅसिडिटी क्षमवण्यासाठी आणि पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते.

४) जेवल्यानंतरही तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर थंड दूध पिणे हा उत्तम उपाय आहे. थंड दुधात ओट्स मिसळूनही तुम्ही खाऊ शकता.

५) थंड दुधामुळे गॅस होत नाही. अन्नपचनास मदत होते. यामुळे फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते. 

६) थंड दूध प्यायल्याने शरीराला ते नॉर्मल तापमानाला येण्यासाठी कॅलरीज बर्न कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याचे पचन होईल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

७) कोमट दूध प्यायल्याने झोप लागते. कारण दुधात अमिनो अ‍ॅसिड ट्रिप्टोफन असते. पण थंड दुधामुळे हा त्रास होत नाही. उलट दूधातील पोषकघटक मिळतील.

८) चेहऱ्यावर थंड दूध लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तसंच त्वचा हाडड्रेट आणि मुलायम होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य