शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Health Tips : आयुर्वेद डॉक्टरांनी दिला ही खास भाजी खाण्याचा सल्ला, पाइल्ससोबत दूर होतात हे 4 आजार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:12 IST

Health Tips : अनेकजण या आजाराबाबत सांगण्यास लाजतात. अशात ते डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. अशाच लोकांसाठी आम्ही एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

Health Tips : मुळव्याध आजाराबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच, पण ज्यांना हा आजार होतो त्यांचं बसणंही मुश्कील होऊन जातं. मुळव्याध ही मलाशयाजवळ येणारी सूज असते. एका रिपोर्टनुसार, 50 टक्के लोकांना वयाच्या 50 वर्षापर्यंत मुळव्याधीचा अनुभव येतो. पण अनेकजण या आजाराबाबत सांगण्यास लाजतात. अशात ते डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. अशाच लोकांसाठी आम्ही एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

आयर्वेद डॉक्टर  ऐश्वर्या संतोष यांनी मुळव्याधसाठी एक फारच प्रभावी भाजीबाबत आपल्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, सूरनचं छाससोबत सेवन केलं तर मुळव्याधीची समस्या बरी होते. इतकंच नाही तर हे खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.

काय आहे मुळव्याध?

मुळव्याध हा एक असा आजार आहे ज्यात मलाशय मार्गात आतून आणि बाहेरून सूज येते. यामुळे बाहेरच्या आणि आतील बाजूस काही मांस जमा होतं. यातून रक्तही येतं आणि वेदनाही भरपूर होते. ही समस्या जास्तकरून जास्त मसालेदार पदार्ख खाणाऱ्या लोकांना होते. त्यासोबतच फॅमिली हिस्ट्रील तरीही व्यक्तीला हा आजार होतो.

डॉक्टर ऐश्वर्या यांनी सांगितलं की, मुळव्याध झाला असेल तर सूरन खाणं फार फायदेशीर ठरतं. यासोबतच सूरन जुलाब, पोटदुखी, कृत्रिण संक्रमण आणि पचनासंबंधी समस्याही दूर करण्यास मदत करतं.

कसं करावं सेवन?

एक सूरन उन्हात वाळत घाला

त्याला कुटून किंवा बारीक करून पावडर बनवा

सूरनचं पाच ग्रॅम पावडर घ्या आणि ते छासमध्ये मिश्रित करून सेवन करा.

पोटासाठी फायदेशीर सूरन

सूरनमध्ये कॅलरी, फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, पोटॅशिअम आणि फायबरसोबतच व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन ए आणि बीटा केरोटीनही आढळतं. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य