परफेक्ट लूकसाठी दाढीचे केस वाढत नाहीत? मग एकदा करून बघा हे उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:50 PM2024-06-14T13:50:35+5:302024-06-14T13:51:41+5:30

How to Grow Beard Hair : आजकाल बाजारात दाढीचे केस वाढवण्यासाठी काही खास तेल मिळतात. पण त्यातही योग्य तेल कोणतं असतं यात जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर आम्ही तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतो.

4 best beard growth oil for men in India | परफेक्ट लूकसाठी दाढीचे केस वाढत नाहीत? मग एकदा करून बघा हे उपाय...

परफेक्ट लूकसाठी दाढीचे केस वाढत नाहीत? मग एकदा करून बघा हे उपाय...

Beard Oils : आजच्या काळात परफेक्ट लूक मिळवण्यासाठी पुरूष आपल्या दाढीची विशेष काळजी घेतात. बिअर्ड लुक तरूणांसोबतच वृद्धांमध्येही लोकप्रिय आहे. अशात तरूण दाढीचे केस वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण योग्य उपाय त्यांनाही माहीत नसतो. आजकाल बाजारात दाढीचे केस वाढवण्यासाठी काही खास तेल मिळतात. पण त्यातही योग्य तेल कोणतं असतं यात जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर आम्ही तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला दाढीचे केस वाढवणाऱ्या काही तेलांबाबत सांगणार आहोत. 

बिअर्ड ऑइलचा वापर मुख्यपणे दाढीचे केस मुलायम आणि हेल्दी करण्यासाठी केला जातो. काही बिअर्ड ऑइल हे दाढीचे केस वाढवण्यासाठीही फायदेशीर असतात. मुळात दाढीचे केस हे डोक्यांवरील केसांपेक्षा जाड असतात. त्यामुळे त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. असा हे ऑइल दाढी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

कसे वापराल हे बिअर्ड ऑइल?

दाढीचे केस वाढवण्यासाठी किंवा त्यांना मजबूत करण्यासाठी तुम्ही हे ऑइल आंघोळ केल्यावर, चेहरा धुतल्यावर दाढीच्या केसांना लावू शकता. काही थेंब ऑइलचा वापर करून दाढीच्या केसांची मालिश करा. 

दाढीचे केस वाढवण्यासाठी बाजारात काही खास ऑइल मिळतात. त्यांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते खालीलप्रमाणे आहेत.

नोरिश मंत्रा अ‍ॅडव्हान्स बिअर्ड ग्रोथ ऑइल

हे बिअर्ड ऑइल दाढी केस वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट मानलं जातं. या ऑइलचा वापर केल्याने दाढीचे केस वेगाने वाढतात. तसेच यात नुकसानकारक केमिकल्सही नसतात.

या बिअर्ड ऑइलची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3VHskdy

फॉरेस्ट एसेन्शिअल ग्रुमिंग बिअर्ड ऑइल

जर तुम्हाला बिअर्ड लूक अधिक चांगला हवा असेल आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करायचे असतील हे एक ऑइल तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. या हळदीचे तत्व आहेत, व्हिटॅमिन सी आहे ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

या बिअर्ड ऑइलची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3XnHrdn

द मॅन कंपनी बिअर्ड ऑइल

दाढीचे केस वाढवण्यासाठी हे एक आणखी चांगलं बिअर्ड ऑइल आहे. यात अनेक नॅचरल तत्व असतात जसे की, बदाम ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं.

या बिअर्ड ऑइलची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3x7vcHp

उस्तरा बिअर्ड ग्रोथ ऑइल

दाढीचे केस निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची वाढ वेगाने होण्यासाठी हे एक ऑइल चांगलं ठरू शकतं. यामध्ये आठ वेगवेगळ्या नॅचरल ऑइलचं मिश्रण आहे. अनेक बियांचं तेल यात आहे. ज्यामुळे केस चांगले राहतात.

या बिअर्ड ऑइलची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4ckP5t8

Disclaimer : या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अ‍ॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत. 

Web Title: 4 best beard growth oil for men in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.