लोकार्पणाची प्रतीक्षा :

By Admin | Updated: June 16, 2014 23:33 IST2014-06-16T23:33:12+5:302014-06-16T23:33:12+5:30

गोंदियातील नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार झाला आहे. या उड्डान पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी आज या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम

Waiting for publicity: | लोकार्पणाची प्रतीक्षा :

लोकार्पणाची प्रतीक्षा :

गोंदियातील नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार झाला आहे. या उड्डान पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी आज या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच हा पूल सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

Web Title: Waiting for publicity: