शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसात एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:01 IST

एक तालुका स्थळाचे शहर असून सुध्दा येथील रेल्वे स्थानकावर केवळ दोनच एक्सप्रेस गाड्या थांबतात. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना गरजेच्या वेळी रेल्वे गाडी उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र देऊन सालेकसात येथे दोन तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपियूष गोयल यांना विनंती : अशोक नेते यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईनच्या मुंबई-हावडा मार्गावरील सालेकसा एक तालुका स्थळाचे शहर असून सुध्दा येथील रेल्वे स्थानकावर केवळ दोनच एक्सप्रेस गाड्या थांबतात. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना गरजेच्या वेळी रेल्वे गाडी उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र देऊन सालेकसात येथे दोन तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.विदर्भात गोंदिया शहर हे मध्य भारतातील एक मोठे व्यापारी केंद्र आहे. संपूर्ण जिल्ह्याचा व्यापार तसेच नजीकच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील अनेक तालुक्याचा व्यापार सुध्दा गोंदिया शहरावर अवलंबून आहे. सालेकसा हा मुंबई-हावडा मार्गावर छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या तालुका आहे.येथील रेल्वे स्टेशनवरुन व्यापारी वर्ग, नोकरदार, विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी सुध्दा मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशात येथे काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्सप्रेस तसेच गोंदिया-बरौनी एक्सप्रेस गाडीला थांबा दिल्यास प्रवाशांना सोय होऊ शकते.त्यामुळे दुपारी गोंदियाकडे जाण्यासाठी तर सायंकाळी उशीरा सालेकसाला परत येण्यासाठी सोईस्कर होईल, सालेकसा रेल्वे स्टेशनवर सध्या हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेस व बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. परंतु या दोन्ही गाड्या तालुक्यातील व्यापारी व विद्यार्थ्याच्या दृष्टीकोनातून तसेच नोकरदार लोकांच्या कार्यालयीन वेळेला अनुरुप नसल्याने या गाड्यांचा तेवढा लाभ घेता येत नाही. अशात इतर एक्सप्रेस गाड्यांना सुध्दा थांबा देण्यात यावा अशी मागणी नेते यांनी केली आहे.