शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची स्कुटीला धडक चिमुकली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

राशी जितू गद्दलवार (६) रा. छोटा गोंदिया असे मृत चिमुकलीचे नाव सांगितले जाते. ट्रक क्रमांक यूपी. ७८ सीटी ४९३३ हा साहित्य घेऊन गोंदियात आला होता. तो गौशाला वार्डातून जात असताना स्कुटी क्रमांक एमएच ३५ झेड ७३२८ या स्कुटीला एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. त्याच्या स्कुटीवर मागे राशी गद्दलवार बसली होती. ट्रकने समोरासमोर धडक झाल्याने राशीचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशहरातील गौशाला वार्ड येथील घटना : दुचाकी चालक अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या गौशाला वॉर्डातील महाराष्ट्र बँकेजवळ हैद्राबाद लखनऊ रोड लाईन्सच्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एक सहा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. यात स्कुटी चालविणारा अल्पवयीन मुलगाही जखमी झाला आहे. ही मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारास घडली.राशी जितू गद्दलवार (६) रा. छोटा गोंदिया असे मृत चिमुकलीचे नाव सांगितले जाते. ट्रक क्रमांक यूपी. ७८ सीटी ४९३३ हा साहित्य घेऊन गोंदियात आला होता. तो गौशाला वार्डातून जात असताना स्कुटी क्रमांक एमएच ३५ झेड ७३२८ या स्कुटीला एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. त्याच्या स्कुटीवर मागे राशी गद्दलवार बसली होती. ट्रकने समोरासमोर धडक झाल्याने राशीचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.तीन विद्यार्थिनींना कारची धडकरावणवाडी : भरधाव कारने शाळेतून पायी घराकडे जात असलेल्या तीन विद्यार्थिनींना धडक दिली. यात १ विद्यार्थिनी गंभीर तर दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-बालघाट मार्गावरील सावरीजवळ घडली.प्राप्त माहितीनुसार सावरी येथील मेघा योगराज बिसेन, हिना लेकराम बघेले, प्राची लोकराम बघेले या इयत्ता नववी व आठवीच्या तीन विद्यार्थिनी रावणवाडी येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित जीईएस शाळेत शिक्षण घेतात. मंगळवारपासून (दि.३) १० वीची परीक्षा सुरू झाल्याने शाळा सकाळ पाळीत ठेवण्यात आली होती. सकाळी शाळेत गेलेल्या मुली घरी परतत असताना सावरी येथील बसस्थानकाजवळ बालाघाटच्या दिशेने भरधाव वेगात धावणाऱ्या इंडिका क्र.एमएच ३५ पी ३२०६ ने त्यांना धडक दिली.यात त्या तिन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील प्राची आणि हिना या दोघींवर गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. तर मेघा बिसेन हिच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती सावरी व परिसरातील गावात पोहचतात गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच धडक देणाºया कारची तोडफोड करुन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे घटनास्थळावर काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. रावणवाडी पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी कारचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू