शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा कृउबासमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात

By admin | Updated: October 17, 2015 02:35 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली.

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी समितीचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस यांच्यासमवेत सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत आपण स्वच्छेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. सर्वांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली. गुरुवारी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. परिसरातील किरायेदार यांनी सुद्धा स्वत:च्या दुकानात कचरापेटीची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले. यानंतरही कुणी दुकानदाराने कचरापेटी न ठेवता कचरा परिसरात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी समितीचे सचिव आर.सी. बैस, लेखपाल के.एस. बिसेन, निरीक्षक सी.एन. चव्हाण, लिपिक के.के. शुक्ला, आर.एम. मडावी, ए.जी. रहांगडाले, टी.एफ. ठाकरे, पी.आर. खोब्रागडे, ए.आर. नंदेश्वर, के.पी. कटरे, आर.एम. उके, ए.बी. पटले, सी.के. पटले, पी.बीे. बघेले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)