शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन पटीने वाढले अपहरण

By admin | Updated: December 28, 2015 01:54 IST

कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे.

वर्षभरात ७० गुन्हे दाखल : अतिप्रसंगाच्या ५१ घटना, अल्पवयीन मुला-मुलींचा समावेशगोंदिया : कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपरणाच्या घटनांत तीन पटीने वाढ झाली आहे. अतिप्रसंगाचे ५१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर छेडछाडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात अपहरणाची ७० प्रकरणे दाखल झाली. मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अपहरणाचे २२ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षभरात २६ प्रकरण दाखल करण्यात आले होते. अतिप्रसंगाच्या घटनांचे थोडे कमी प्रमाण आहे. परंतु छेडखानीच्या घटनांत वाढ झाली आहे. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत अतिप्रसंगाचे ५१ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षी हा आकडा ५३ होता. मागील वर्षी डिसेंबर अखेर ५८ प्रकरण दाखल करण्यात आले होते.महिला व तरूणींच्या सोबत छेडछाडीची १११ प्रकरणे दाखल करण्यात आली. मागील वर्षीच्या अकरा महिन्यात १०६ प्रकरण दाखल केले होते. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ११३ प्रकरण दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत महिला व तरूणींचे अतिप्रसंग व छेडछाडीच्या १८ घटना नमूद आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)