शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी केले पुन्हा ग्रामपंचायतीना टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं.मध्ये चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आठवडाभरात एकाच रात्रीला चार ठिकाणी चोऱ्या झाल्या.

ठळक मुद्देएकाच रात्री चार ठिकाणी चोरी : आठवडाभरातील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गाव सीमेच्या टोकावर असलेल्या ग्रामपंचायतींना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. बुधवारी (दि.११) रात्री तालुक्यातील इटखेडा, जानवा व कोरंभी या ग्रामपंचायतमध्ये तसेच कोरंभीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चोरी झाली. आठवड्यातील ग्रामपंचायतमधील चोरींची संख्या पाच झाली आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनात दहशत निर्माण झाली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं.मध्ये चोरी झाली होती.या चोरीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आठवडाभरात एकाच रात्रीला चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. यात कोरंभी, इटखेडा व जानवा या तीन ग्रामपंचायतींचा तर कोरंभी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे. जानवा येथील ग्रा.पं.चोरीची तक्र ार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली नाही.चोरट्यांनी सर्वच ठिकाणी संगणक व प्रिंटर याप्रकारचेच साहित्य लंपास केले आहेत.या चोरीच्या प्रकरणात सुमारे ३१ हजार रु पयांचे साहित्य चोरट्यांनी पळविले.४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं.मध्ये चोरी झाल्यानंतर गोंदिया येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तो मार्ग दाखवू शकला नव्हता.गुरु वारी परत इटखेडा व कोरंभी येथे श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. संगणक व त्यासंबंधीत साहित्यालाच चोरट्यांनी लक्ष बनवले आहे. या चोऱ्यांचा उलगडा करण्यात अद्यापतरी पोलिसांना यश आले नाही.वरिष्ठांच्या निर्देशांकडे दुर्लक्षचोºयांचे सत्र सुरू असतांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवकांना खबरदारीचे उपाय म्हणून निर्देश दिले होते. मात्र या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे चोºयांचे सत्र सुरूच आहे. शक्य असल्यास १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याच्या सूचना होत्या.मात्र एकाही ग्रामपंचायतीत लावण्यात आले नाहीत.त्यामुळे चोरीचा उलगडा होण्यास मदत मिळत नाही. 

टॅग्स :Thiefचोरgram panchayatग्राम पंचायत