शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्‍यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक ...

गोंदिया : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्‍यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. येत्या आठ दिवसांत बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.

सध्‍या शेतीची कामे सुरू झाली असून बी-बियाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस अद्यापही देण्यात आले नाहीत. परिणामी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी खरीप हंगामातील धानाची अजून उचल करण्यात आली नाही. त्यामुळे रब्बीतील धान खरेदी संथगतीने सुरू आहे. राज्य सरकारने धान उत्‍पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्‍यातच बोनस देेणे अपेक्षित होते. मात्र, जून महिना लोटत असतानासुध्दा बोनस मिळालेला नाही. तर काही शेतकऱ्यांचे धानाचे चुकारेसुध्दा थकले आहेत. शासनाद्वारे बियाणांचा पुरवठा करण्‍यात येतो. तो देखील पूर्णपणे करण्यात आलेला नाही. परिणामी गरीब शेतकऱ्यांना खासगी दुकानातून महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी अडचणीत आहे. बोनसची रक्कम त्वरित न दिल्‍यास पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.