शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सावंगी परिसरात कृषी विभागाची पाहणी

By admin | Updated: November 15, 2015 01:11 IST

सावंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी, चिचटोला व ढिवरोला गावांतील धान पिकांची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

नुकसानीचा घेतला अंदाज : शेतकऱ्यांमध्ये मदतीची आशा पल्लवितसोनपुरी : सावंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी, चिचटोला व ढिवरोला गावांतील धान पिकांची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. या तिन्ही गावांत धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्ण पीक नष्ट झाले. विशेष म्हणजे जनावरांसाठी तनसही निघणार नाही एवढी स्थिती खराब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, तहसीलदारांपासून अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडून गावात जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली नाही. फक्त तालुका कृषी अधिकारी पी.एन.धरमशहारे, कृषीसहायक जी.एल.शेंडे यांनी गावात जाऊन मोकाचौकशी केली. मात्र शेतकऱ्यांना मदत वा मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. नुकसान पाहता मदत मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.ही सर्व परिस्थिती बघता सावंगी व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी सरपंच सुमेंद्र उपराडे, पोलीस पाटील महेंद्र दसरिया, ग्रामपंचायत सदस्य कुवरचंद रक्शे, ममता मच्छीरके, कृषीमित्र बिकेश लिल्हारे, शेतकरी रंजीतसिंह मच्छीरके, टेकसिंग मच्छीरके, तेजलाल लिल्हारे, कंकर दमाहे, हेमराज नवगोडे, राजकुमार भगत, मंगरू राणे, शिवचंद चौधरी, सुकलाल नवगोडे, जागेलाल दसरिया, सुंदरलाल लिल्हारे, तुफानसिंग मच्छीरके व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)