शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप

By admin | Updated: May 15, 2016 01:26 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा भारती व कराटे क्लब यांच्या संयुक्तवतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक बुनियादी शाळेत आयोजीत आठ दिवसीय ....

उत्कृष्ट प्रतिसाद : खेळाडूंना केले सन्मानित आमगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा भारती व कराटे क्लब यांच्या संयुक्तवतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक बुनियादी शाळेत आयोजीत आठ दिवसीय उन्हाळी क्रिडा शिबिराचा समारोप थाटात करण्यात आला. पारसमल सेठीया इंग्लीश प्रायमरी शाळेच्या पटांगणावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरातील विद्यार्थ्यांना आत्ममाध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन कराटे, बॉक्सिंग, तायक्वांडो, जुडो, योगा, प्राणायाम, वुशु, बुध्दीबळ, सूर्यनमस्कार, अथलेटीक्स, अ‍ॅरोबीक, पोलीस भरती ट्रेनिंग आदी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच धीरेश पटेल होते. विशेष पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामेश्वर श्यामकुंवर, पंचायत समिती सदस्य छबु उके, संजय डोये, ग्रामपंचायत सदस्य महेश उके, अरविंद असाटी, जगदिश सावरकर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींनी अनेक खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शिबिरातील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिराचे आयोजन सुनील शेंडे, विनायक अंजनकर, टी.ए. आलोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर मुख्य प्रशिक्षक म्हणून हेमंतकुमार चावके, संगम बावणकर, मुकेश शेंडे, रामेंद्र बावणकर, अर्चना सावरकर, सोहेल डोये यांनी प्रशिक्षण दिले. बुध्दीबळ प्रशिक्षण आदित्य लुलु यांनी दिले. संचालन नरेंद्र चावके यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार हेमंत चावके यांनी मानले. कार्यक्रमासाठी लोणकर, डी.डी. नागपुरे, डॉ. अवूत मुंजे, रागिनी पाचे, अजित सव्वालाखे, कोमल रहिले, अभिषेक मेश्राम, विकास उके, प्रेरणा हेमणे, मानसी चोखाडे, शैलेश हटवार, मुकेश कांबळे इत्यादीनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)