शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई

By admin | Updated: March 22, 2017 01:26 IST

मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते.

गोंदिया : मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता लवकरच या नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम पांढराबोडी व एकोडी येथे १.५० कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. या विकासकामांतर्गत ग्राम पाढराबोडी येथे ६० लाख रूपयांच्या निधीतून विठ्ठल-रूक्मीनी मंदिर- हिवरा मार्ग लोकार्पण, दोन लाख रूपयांच्या निधीतून ग्रामीण सिमेंट रस्ता बांधकाम, ग्राम एकोडी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून एकोडी-रामपूरी रस्ता डांबरीकरण, १७ लाख रूपयांच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम, दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत तीन लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरण, तीन लाख रूपयांच्या निधीतून रामपूरी रस्ता सिमेंटीकरण व जिल्हा निधींतर्गत २.५० लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील कॉंँग्रेस गटनेता रमेश अंबुले, जि.प.सभापती विमल नागपूरे, सदस्य शेखर पटले, भोमराज चुलपार, पं.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य हरिचंद कावळे, बंटी भेलावे, निता पटले, विनिता टेंभरे, डिलेश्वरी लिल्हारे, प्रमिला करचाल, चमन बिसेन, माजी जि.प.सदस्य रमेश लिल्हारे, शकुंतला खजरे, माजी सदस्य बंडू शेंडे, मदन लिल्हारे, सरपंच निर्मला सुलाखे, उपसरपंच संजय वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येत अन्य प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)