शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात देखाव्यांसह शिवजयंती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:34 IST

शिवसेना जिल्हा कार्यालय गांधी प्रतिमाजवळ माजी आमदार रमेश कुथे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे

गोंदिया : शिवसेना जिल्हा कार्यालय गांधी प्रतिमाजवळ माजी आमदार रमेश कुथे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, सुनील लांजेवार, नगरसेविका नेहा नायक, तालुकाप्रमुख मुन्ना बहेकार, विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत ठवकर, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष रितेश वर्मा, विक्रमसिंह बैस, माजी न.प. उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, माजी सभापती लता निरज रहांगडाले, दुर्गेश रहांगडाले, प्रशांत कोरे, अमीत अवस्थी, चुन्नी चौरावार, विनोद तामसेटवार, युवराज लिल्हारे, प्रकाश सेवतकर, सोनू चंद्रवंशी, रुपेश (सोनु) कुथे व जिल्ह्यातील शिवसेना, विद्यार्थी सेना, युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. यात अनेक प्रकाची देखावे होते. रात्री ८ वाजता जयस्तंभ चौकवर इंदोरच्या प्रख्यात आतिशबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)