शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सात गावे तलाठ्याविना

By admin | Updated: December 27, 2015 02:18 IST

तिरोडा तालुक्यातील साझा-६ मध्ये तीन वर्षांपासून तलाठ्याचे पद रिक्त पडून आहे. या साज्याला कायमस्वरुपी तलाठी मिळत नसल्यामुळे

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील साझा-६ मध्ये तीन वर्षांपासून तलाठ्याचे पद रिक्त पडून आहे. या साज्याला कायमस्वरुपी तलाठी मिळत नसल्यामुळे त्याचे खापर दुसऱ्या साज्यातील तलाठ्यावर फोडले जात आहे. यामुळे सात गावांमधील नागरिकांची कामे रखडत आहे.तलाठी म्हणजे गावाचे तहसीलदार असतात. गावातील विविध कामांसह सात-बारा, रहिवासी दाखला, जप्त प्रमाणपत्रांसह अन्य प्रमाणपत्र कागदपत्रांसाठी तलाठ्यांशी खास संबंध येतो. परंतु येथील तलाठ्याचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त असल्याने दुसऱ्या साज्यातील महिला तलाठ्याकडे प्रभार देण्यात आला आहे. संबंधित तलाठी प्रभारी असल्याने तेथील नागरिकांची कामे रखडत चालली आहेत. साझा-६ मध्ये सर्व गावे वैनगंगा नदी काठावर असून अतिसंवेदनशील असल्याने महिला तलाठीला तारेवरची कसरत करावी लागते. मुख्य कार्यालय परसवाडा असून गोंडमोहाळी, किंडगीपार ही मोठी गावे आहेत. तर अतिरिक्त कार्यभार चांदोरी खुर्द, खैरलांजी, पिपरीया, बिहिरीया या गावांचा आहे. महिला तलाठी असल्याने गावाचा दौरा करणे, मौका चौकशी पंचनामा करणे कठीण होते. सात गावातील शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी स्पर्धा करावी लागते. खैरलांज़ी साझा-६ ला कायमस्वरुपी तलाठी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)