शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यावर बैठा सत्याग्रह ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

बोंडगावदेवी : तालुक्याचे मुख्य ठिकाण, व्यापार नगरी असलेल्या अर्जुनी मोरगाव शहराच्या रहदारीच्या मार्गावर सद्य:स्थितीत मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने ...

बोंडगावदेवी : तालुक्याचे मुख्य ठिकाण, व्यापार नगरी असलेल्या अर्जुनी मोरगाव शहराच्या रहदारीच्या मार्गावर सद्य:स्थितीत मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

अर्जुनी मोरगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांची सतत वर्दळ असते. शहरातील मुख्य चौकातील ऐन वर्दळीच्या रस्त्यावर मोकाट जनावरे बसून राहतात. या मोकाट जनावरांवर लगाम कधी लावले गेल्याचे ऐकिवात नाही. मुख्य रस्त्यावर जनावरे इतरत्र भटकत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. नगरपंचायतने मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बॉक्स....

..अन्यथा फौजदारी गुन्हे

जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. मोकाट जनावरांच्या बस्तानापायी कधीकाळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास पोलीस विभागाच्या वतीने ताब्यात घेऊन जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी कळविले आहे.