शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा २१ एप्रिल रोजी

By admin | Updated: April 8, 2015 01:35 IST

मंगळवार (दि.२१) अक्षयतृतियेच्या पर्वावर प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे कामठा येथे सर्वधर्म सामूहिक विवाह आ. गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे.

गोंदिया : मंगळवार (दि.२१) अक्षयतृतियेच्या पर्वावर प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे कामठा येथे सर्वधर्म सामूहिक विवाह आ. गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. मागील वर्षी कामठा येथे ३५ पेक्षा अधिक युगुल परिणयबद्ध झाले होते. यावर्षीच्या सामूहिक विवाह समारंभासाठी २१ पेक्षा अधिक युगलांची नोंदणी झालेली आहे. सामूहिक विवाहासाठी नवयुगलांच्या नोंदणीचे काम आ. गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू आहे. सामूहिक विवाहात परिणयबद्ध होणाऱ्या पात्र युगलांना राज्य शासनाच्या शुभमंगल योजनेंतर्गत १० हजार रूपये प्रति युगल अनुदान देण्यात येईल. आंतरजातीय विवाह केल्यास वर-वधूला महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे ५० हजार रूपये अतिरिक्त अनुदान मिळवून देण्यात येईल, त्यासाठी वर किंव वधू कोणतेही एक पक्ष एसटी किंवा एसटी असणे आवश्यक आहे. सदर सामूहिक विवाह समारंभात विवाहबद्ध होणाऱ्या युगलांना आ. गोपालदास अग्रवाल यांच्याकडून सोन्याचा मंगळसूत्र, गृहोपयोगी भांडी संच, टेबल पंखा, सुटकेस आदी भेटस्वरूप देण्यात येईल.कामठा येथील सामूहिक विवाहाच्या अधिक माहितीसाठी रजनी नागपुरे, सावलराम महारवाडे, कौशल्या खरकाटे, टिकाराम भाजीपाले, संतोष घसरेले, डॉ. महेंद्र गेडाम, सत्यम बहेकार यांच्याशी संपर्क साधावा. (वार्ताहर)