शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेतून जेसीबीने रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

पोलिसांनी धाड घातली तेव्हा जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये रेती भरण्याचे काम रवि बंबारे करीत होता. परंतु पोलीस आल्याची वार्ता काणी पडताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या वेळी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले. त्याला वाळूच्या रॉयल्टी संदर्भात विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : दोन वाहन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील धापेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातील रेती जेसीबीच्या सहाय्याने काढून टिप्परमध्ये भरणाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून जेसीबी व टिप्पर जप्त केले. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान करण्यात आली.पोलिसांनी धाड घातली तेव्हा जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये रेती भरण्याचे काम रवि बंबारे करीत होता. परंतु पोलीस आल्याची वार्ता काणी पडताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या वेळी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले. त्याला वाळूच्या रॉयल्टी संदर्भात विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर टिप्पर गोंदिया येथील बाबा गणी याचा असल्याचे सांगितले. जेसीबी क्रमांक एमएच १५-सीव्ही ३९७६ किंमत २२ लाख तर टिप्पर एमएच ४०-बीजी ५९७ किंमत २० लाख हे दोन्ही जप्त करण्यात आलेत. सदर घटनेसंदर्भात रवी बंभारे धापेवाडा, जेसीबीचा अनोळखी चालक, टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) व टिप्पर मालक बाबा गणी या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सुखदेव राऊत, विजय रहांगडाले, लिलेंद्र बैस, भूवनलाल देशमुख, राजेश बढे, भुमेश्वर जगनाडे, चित्तरंजन कोडापे, पंकज खरवडे यांनी केली आहे.

टॅग्स :sandवाळू