शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलींशी साधले हितगूज

By admin | Updated: December 27, 2015 02:16 IST

किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पाजनकर : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरवडेगाव : किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी तिरोडा न्यायालयातर्फे वडेगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांसंबंधी कायद्यांवर मार्गदर्शन मुख्य दिवानी न्यायाधीश पाजनकर यांनी केले. महिला सशक्तीकरण व महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे शाळा समितीच्या अध्यक्षा सुनीता मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मार्गदर्शक म्हणून मुख्य दिवानी न्यायाधीश पाजनकर, अ‍ॅड. यादव, प्रणय भांडारकर, प्राचार्य टी.टी. रहांगडाले उपस्थित होते. यावेळी यादव यांनी मुलींना कायद्याची माहिती दिली. अ‍ॅड. प्रणय भांडारकर यांनी ९ ते १२ वयोगटातील मुलींची रॅगिंग, मुलींची छेडखानी या संदर्भात माहिती देत कॉपीराईट अ‍ॅक्टची माहिती दिली. न्यायाधीश पाजनकर यांनी कायद्याविषयी सखोल माहिती देत हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाची माहिती दिली. संचालन वाय. के. नागपुरे तर आभार बैगणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आर.जी. पुस्तोडे, एच.पी. नागदेवे, एस.के. कांधे, वानखेडे, पारधी, एस.वाय. निपाने, संदीप शेंडे यानी सहकार्य केले. (वार्ताहर)