शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महसुल विभागाला लागले रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: April 10, 2015 01:30 IST

तालुक्यात शासकीय कामात नेहमी कोणती न कोणती समस्या भेडसावत असते.

सालेकसा : तालुक्यात शासकीय कामात नेहमी कोणती न कोणती समस्या भेडसावत असते. त्याचा थेट परिणाम तालुक्यातील भोळ्या जनतेच्या कामावर होत असते. सध्या महसुल विभागात रिक्त पदाचे ग्रहण लाभले असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.सर्वात महत्वाचे पद म्हणजे अव्वल कारकून आणि कनिष्ठ लिपिकाचे आहे. मात्र त्यांचे निम्मे पद रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. यातून कोणतेही काम व्यवस्थित होताना दिसत नाही. याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर लोकांना बसत आहे. तहसील कार्यालयाचे कर्णधार, अर्थात तहसीलदारांचे पद आजघडीला रिक्त आहे. नायब तहसीलदाराची चार पदे मंजूर असून एक पद रिक्त आहे. तहसीलदार सुनिल सुर्यवंशी परिविक्षाधीन कालावधी अंतर्गत येथे कार्यरत होते. त्यांचे पद उपजिल्हाधिकारी म्हणून होते. त्यांना उपविभागीय अधिकारी बनविण्यात आले. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून नायब तहसीलदार आर.एम. कुंभरे यांना प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे चार नायब तहसीलदाराचे काम दोन लोक सांभाळत आहेत. अव्वल कारकुनाची सहा पदे मंजूर असून चार पद रिक्त आहेत. उर्वरीत दोनपैकी एक कारकून मागील सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी एसडीओ कार्यालय देवरी येथे कामात सहकार्य करण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु ते कारकून व्ही.सी. लाडे सालेकसा परत आलेच नाही किंवा आतापर्यंत त्यांना तिथून कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे सहा पैकी फक्त एकच अव्वल कारकुन आय.डी. साखरे अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.कनिष्ठ लिपिकाची एकूण १० पदे मंजूर असून त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही लिपिकांना दोन दोन टेबलाची जवाबदारी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)