शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाईफ लाईन एक्स्प्रेसचे २३ वर्षांनी पुनरागमन

By admin | Updated: April 24, 2016 01:56 IST

सन १९९३ मध्ये जिल्ह्यात एक इतिहास घडविल्यानंतर २३ वर्षांच्या कालावधीनंतर लाईफ लाईन एक्स्प्रेसचे जिल्ह्यात पुनरागमन होत आहे.

युवा जागृतीने घेतले होते शिबिर : राज्यपालांनी दिली होती भेट गोंदिया : सन १९९३ मध्ये जिल्ह्यात एक इतिहास घडविल्यानंतर २३ वर्षांच्या कालावधीनंतर लाईफ लाईन एक्स्प्रेसचे जिल्ह्यात पुनरागमन होत आहे. येथील युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून लाईफ लाईन एक्स्प्रेसने सुमारे २८ दिवस जिल्ह्यात शिबिर लावून रूग्णांना सेवा व उपचार दिला होता. त्या शिबिराचे मुख्य आयोजक गोंदियातील युवा जागृती ही संस्था होती. या शिबिरासाठी राजीव गांधी फाऊंडेशन (दिल्ली) व भंडारा जिल्हा परिषदेने आर्थिक मदत केली होती. येथील लोको शेड परिसरात अस्थायी राजीव गांधी नगरची स्थापना करण्यात आली होती. तर नगर परिषद शाळेत शस्त्रक्रिया पश्चात रूग्णांना ठेवले जात होते. या शिबिरासाठी नागपूर व वर्धा मेडीकल कॉलेजमधील सुमारे ८८ सर्जन, १८ बधिरीकरण तज्ञ व नर्सेसनी आपली सेवा दिली होती. शिबिरात पोलिओग्रस्तांच्या ३५०, कानाच्या ९६, डोळ््यांच्या ४५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच ३१९ चश्मे, २७२ कॅलीपर्स वितरीत करून २५ लेंस लावण्यात आले होते व ९०५० ओपीडी रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. या शिबिराला माजी राज्यपाल पी.सी.अलेक्जेंडर, अकम्मा अलेक्जेंडर, खासदार प्रफुल पटेल, आमदार हरिहरभाई पटेल, गोपालदास अग्रवाल, डीआरएम, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष टोलसिंग पवार यांनी भेट दिली होती. विशेष म्हणजे फ्रांस येथील पत्रकारांनी या शिबिराला भेट देऊन तेथील वृत्तपत्र व पुस्तकांत नोंद केली होती. शिबिरासाठी नगर परिषद, हलवाई होटल असोसिएशन आदींनी सहकार्य केले होते, अशी माहिती अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)