शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रीम बनवा कार्यशाळेला प्रतिसाद

By admin | Updated: May 19, 2016 01:27 IST

लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली.

सडक अर्जुनी : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विना राऊत उपस्थित होत्या. कार्यशाळेत वेनिला, पॉडनेट, बटरस्कॉच अशा विविध आईस्क्रीमचे प्रशिक्षण देण्यात आले. आईस्क्रीम मेकींग प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया येथील कल्पना पटेल उपस्थित होती. संचालन संयोजिका हर्षा राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी सखी मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.देवरी : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक आफताफ मंगल कार्यालयात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेतली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमत सखी मंचच्या संस्थापीका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने करण्यात आली.सदर कार्यशाळेत विविध प्रकारचे शरबत व आईस्क्रीम बनविण्याचे प्रशिक्षण सखींना देण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया येथील कल्पना पटेल उपस्थित होत्या. संचालन संयोजिका शिप्रा तिराले यांनी केले. यशस्वितेसाठी सोनीया माटे, स्मीता पिल्लेवार, पुष्पा अदमने, माधुरी पारधी, गायत्री पारधी, पुष्पा कानेकर, रोहिणी कावळे, लक्ष्मी पंचमवार, कुंदा धुर्वे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)