शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे विद्युत अधीक्षकांना निवेदन

By admin | Updated: May 30, 2014 00:12 IST

जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले.

गोंदिया : जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले. निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीद्वारे केव्हाही भारनियमन केले जाते. दिवसा अधिक वेळ भारनियमन असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेला नवतपाच्या तीव्र उष्णतेत संपूर्ण दिवस काढावे लागते. पदवीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्युतअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम पडत आहे. उष्णतेच्या प्रकोपाने रोगांचे शक्यताही वाढली आहे. बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मुद्यांना घेवून अधीक्षक अभियंता फुलकर यांना घेराव करून निवेदन देण्यात आले. यावेळी अधीक्षक फुलकर यांनी भारनियमन बंद करण्याचे आश्‍वासन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. याप्रसंगी भारनियमन बंद करण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारासुद्धा शिवसेनेने दिला आहे. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील लांजेवार, तेजराम मोरघडे, जितेश टेंभरे, तालुका प्रमुख मुन्ना बहेकार, राज बोंबार्डे, सदाशिव विठ्ठले, सुनील मिश्रा, जि.प. सदस्य राजेश चांदेवार, प्रशांत ठवकर, रितेश वर्मा, नगरसेवक हर्षपाल रंगारी, नीरज रहांगडाले, गजेंद्र फुंडे, पुरूषोत्तम ठाकरे, दीपक बोबडे, शुभम गोयल, संजय यादव, चुन्नी चौरावार, विनोद तामसेटवार, विवेक चौधरी, गयाप्रसाद मिश्रा, पप्पू मोहबे, मुन्ना बोपचे, पांडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  (प्रतिनिधी)