शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

उखडलेल्या रस्त्यांची ठिगळ लावून दुरूस्ती

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

शहरातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते लगेच उखडले व जागोजागी खड्डे पडले. त्या रस्त्यांचे डागडुजीचे कार्य सध्या पालिकेच्या निर्देशानुसार कंत्राटदाराकडून केले जात आहे. या दुरूस्तींतर्गत

गोंदिया : शहरातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते लगेच उखडले व जागोजागी खड्डे पडले. त्या रस्त्यांचे डागडुजीचे कार्य सध्या पालिकेच्या निर्देशानुसार कंत्राटदाराकडून केले जात आहे. या दुरूस्तींतर्गत उखडलेल्या जागेवर ठिगळ लावले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील बाजार भागासह मुख्य चौकातील रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते. उन्हाळ््यात डांबरीकरण करण्यात आलेले हे रस्ते पहिल्याच पावसात उखडण्यास सुरूवात झाली. सिमेंट रस्त्यांवर असलेले डांबरीकरण जागोजागी उखडून तेथे खड्डे पडू लागले. येथील साईबाबा इन्फ्र्रास्ट्रक्चरला या रस्ता डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच रस्ते उखडू लागल्याने रस्ता डांबरीकरणाचे हे कार्य कंपनीच्या चांगलेच अंगलट आले आहे. नियमानुसार संबंधीत एजेंसीलाच केलेल्या कामातील मेंटनंस करावयाचे असते व यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी ठरविण्यात आला आहे. त्यानुसार साईबाबा इन्फ्रास्ट्रक्चरलाच या रस्ता डांबरीकरणाची दुरूस्ती करणे बंधनकारक होते. त्यानुसार संबंधीत कंपनीकडून सध्या रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम शहरात सुरू आहे. या दुरूस्तींतर्गत मात्र उखडलेल्या जागेवर ठिगळ लावले जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी ठिगळ दिसून येत असून त्यांचेही आयुष्य किती दिवसांचे असा प्रश्न पडतो. तर संबंधीत एजेंसीलाच दुरूस्ती करावी लागते व त्यानुसार त्यांच्याकडून दुरूस्तीचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यांच्या दुर्गतीसाठी येथील गटार योजना कारणीभूत आहे. डांबरीकरण रस्त्यांवरील पाणी वाहून जात नसून रस्त्यांवरच जमा होत असल्याने रस्ते उखडत असल्याचे नगर परिषदेचे अभियंता दाते यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)