तयारी गायत्री महायज्ञाची : सडक अर्जुनी येथे रविवारपासून हरिलाल अग्रवाल यांच्या पटांगणात १०८ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून या महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या गायत्री महायज्ञासाठी २५ हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}