रविवारी सायंकाळी जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेला रबी हंगामातील धान या पावसात सापडला. पावसाचे पाणी बांध्यात साचल्याने हा धानही त्यात ओला झाला. साखरीटोला, हेटीटोला भागात अनेक शेतकर्यांचे यामुळे नुकसान झाले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}