गोंदिया शहराच्या गौतमनगराच्या बाजपेयी वॉर्डातील शालीनी सतीश बावनथडे (२९) यांच्या घरून ११ ते १२ डिसेंबरच्या रात्री दरम्यान ५४ हजार २०० रूपयाचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व ...
शासकीय धान खरेदीला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. आत्तापर्यंत या दोन्ही विभागाच्या एकूण १०० केंद्रावरुन ९ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची किमत ही १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास ...
नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच न ...
आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील ४४ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन यंदा खरीप हंगामात २ लाख ६३ ९६६ क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ४७ कोटी ९० लाख रूपये आहे. यापैकी ३१ कोटी ५ लाख ८६ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही करण्यात आले ...
झाशीनगर सिंचन प्रकल्पाला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली.१४ कोटींचा प्रस्तावित हा प्रकल्प सध्या स्थितीत दीडशे कोटींपेक्षा अधिक किमतीवर पोहोचला आहे. तत्कालीन पाटबंधारे, अर्थमंत्री महादेवराव शिवणकर, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीं आद ...
गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील धान हेच मुख्य पीक असून यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द ...
कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर ...
हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ...
तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ...