ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सोमवारपासून (दि.४) काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केली होती. मात्र या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आल्या नाही. परिणामी प्रतिष्ठाने उघडण्यावर ...
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील ५ पाणी टाकीतून ११ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. यामध्ये प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रा ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून पाणी घेते. जिल्ह्यात पावसाळ््यात च ...
केंद्र सरकाराने ‘लॉकडाऊन’मध्ये काही भागातील व्यवहार शिथिल करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे ग्रीन, ऑरेंज, रेड अशा तीन विभागांत विभाजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २३ दिवसांच्या कालावधीत एकही कोरोना बाधीत रु ग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्य ...
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.३) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून आमगावकरिता भाजीपाला घेऊन मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एजे १५७० वाहन चालक जितू अशोक पाथोडे घेऊन येत होता. दरम्यान अदासी-दहेगाव मार्गावरून पायी जाणाऱ्या मजुरांनी त्याच्या वाहनाला ह ...
‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुर ...
गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ...
तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन ...
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. रामटेके यांनी इमारतीची पाहणी करून संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांच्याशी चर्चा करून सदर इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. सदर इमारत लोक वस्तीपासून दूर असून निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यात ...