तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे ह ...
सर्वत्र ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे अनेक राज्य आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर पायीच हजारो किलोमीटरचा प्रवास करुन आपल्या गावाकडे परत येत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागात दररोज पाहायला मिळत आहे. शासन आणि प्रशासनाने मजुरांना जिथे आहात तिथेच राहा त ...
देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान स ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये जिल्हा कोरोनामुक्त राहवा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे मागील २५ दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात मागील २५ दिवसांच्या ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन ...
गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची प ...
शिवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड धारकांना कमी धान्य वाटप करीत असल्याची ओरड आहे. सदर धान्याची काळाबाजारात विक्री केली जात आहेत. याबाबत अनेकदा अन्न पुरवठा विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली मात्र या प्रकरणाची चौकशी क ...
झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, कोरोनाने समस्या निर्माण केली असतानाच कधी नव्हे ते या कोरोना काळात घडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या लढाईत आरोग्य ...
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे (दि.04)गोंदियातील बहेकार नर्सिग होम येथे उपचारादरम्यान निधन झाले. ...