वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐव ...
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने युध्द पातळीवर उपयायोजना केल्या. पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, तेलगंणा ...
जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, ल ...
नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जा ...
काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे. ...
एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील वडद येथे गुरूवारी (दि.२१) दुपारी उघडकीस आली. गजानन दादू पारधी (६४) असे आत्महत्या करणाºया शेतकऱ्याचे नाव आहे. ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया न ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची साधने संपूर्ण ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. मजुरांच्या हाताला कामाला नसल्याने त् ...
बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. क्वारंटाईन झालेल्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कुडवाच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात दाखल केले जाते. ज्या व्यक्तींचे नमुने पॉझिटिव् ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे दोन रुग्ण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथ ...