शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३७.९९ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

By admin | Updated: December 4, 2015 01:59 IST

शेतकऱ्यांसाठी नेहमीच आधार ठरत असलेल्या जिल्हा बँकेला आता रबी हंगामासाठी ३७.९९ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जिल्हा बँक : थकबाकी धडकी भरणारीगोंदिया :शेतकऱ्यांसाठी नेहमीच आधार ठरत असलेल्या जिल्हा बँकेला आता रबी हंगामासाठी ३७.९९ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप करण्यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर असते. मात्र कर्जवाटपात आघाडी घेत असतानाच वसुली मात्र त्याप्रमाणात होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत चालल्याचेही दिसून येत आहे. जिल्ह्याला धानाचे कोठार अशी ख्याती देण्यात आली असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती लपलेली नाही. निसर्गाचा कोप यासाठी महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. असे असले तरीही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता दिसून येते. (शहर प्रतिनिधी)थकबाकी ३७३.८० कोटींची जिल्हा बँक कर्जवाटपाप्रमाणे थकबाकीतही आघाडीवर असल्याचेही दिसून येते. बँकेची थकबाकी आजघडीला सुमारे ३७३ कोटी ८० लाख ६५ हजार रूपयांवर गेली आहे. यात अल्पमुदती व मध्यम मुदती कर्जांचा समावेश आहे. नापिकीच्या स्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवाटप करताना बँकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कर्जवसुलीसाठी काही निर्बंधही लावण्यात आले असल्याने दिलेल्या कर्जाची वसुली करणे सहज शक्य होत नाही. यातूनच थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे.