शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतले डव्वा गाव दत्तक

By admin | Updated: December 30, 2015 02:20 IST

महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे.

आमदार आदर्श ग्राम योजना : गावात आनंदाचे वातावरण गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे. डव्वा गाव दत्तक घेतल्याने शासनाच्या संपूर्ण योजना या गावात राबविल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ८ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा व विधान परिषद क्षेत्रातील एक ग्राम पंचायत आदर्श ग्राम योजनेत घेऊन त्यागावात शासनाच्या विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आमदार जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावाची आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड केली आहे. त्यामुळे या गावात शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजना राबविल्या जाणार आहेत. लवकरच त्याचा कृती आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे.आमदार जैन यांनी डव्वा गावाची निवड केल्याने जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, सरपंच शारदा किरसान, उपसरपंच मंदा चौधरी, ग्राम पंचायत सदस्य भोजु गुरनुले, कामिनी गोस्वामी, पुष्पमाला बडोले, शालिंद्र कापगते, श्याम येवले, चुन्नीलाल कोसरे, राकेश जैन, मुन्ना अग्रवाल, रुपविलास कुरसुंगे, सिंधू नेवारे, इनामभाई, निलु येवले, सूर्यभान उंदीरवाडे, रामचंद्र देशमुख,राजेश उंदीरवाडे, देवनाथ वाघाडे, प्रमोद कुरसुंगे, नाशिक बंसोड, हिरालाल राऊत, डॉ. सोहन चौधरी, गिरीश गाते, नेकचंद बडोले, लुकेश येळे, व्यंकट प्रधान, सतीश महाराज याशिवाय संपूर्ण डव्वावासीयांनी त्यांचे कौतूक केले आहे. (शहर प्रतिनिधी)