शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नळ जोडणीच्या कामाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

अन्न, वस्त्र व निवारा या तीन जीवनावश्यक वस्तू असतानाच पाण्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. अशात प्रत्येकालाचा पाण्याची गरज असून जेथे घर आहे तेथे पाण्याची गरज भासरणारच आहे. त्यात ज्यांच्या जवळ पैसे आहे त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना मात्र मिळेल त्या पाण्यावरच निभावून घ्यावे लागते. अशात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होतो.

ठळक मुद्देचार हजार जोडण्या देणार : नगर परिषदेची ‘घर तेथे नळ’ योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या ‘घर तेथे नळ’ योजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत मरारटोली परिसरातून नळ जोडणीच्या कामाचा श्रीगणेश करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत नगर परिषद गरजूंसाठी चार हजार नळ जोडणी नि:शुल्क देणार आहे.अन्न, वस्त्र व निवारा या तीन जीवनावश्यक वस्तू असतानाच पाण्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. अशात प्रत्येकालाचा पाण्याची गरज असून जेथे घर आहे तेथे पाण्याची गरज भासरणारच आहे. त्यात ज्यांच्या जवळ पैसे आहे त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना मात्र मिळेल त्या पाण्यावरच निभावून घ्यावे लागते. अशात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, नगर परिषदेने अशा गरजूंना नि:शुल्क नळ जोडणी देण्याचे ठरविले असून ‘घर तेथे नळ’ योजना ही योजना हाती घेतली आहे.यांतर्गत नगर परिषद शहरात चार हजार नि:शुल्क जोडण्या देणार आहे. १४ व्या वित्त आयोगातून ही योजना राबविली जाणार असून यांतर्गत नगर परिषदेत तीन हजार २०० अर्ज आले होते.सर्व प्रक्रिया पूर्ण करून याच महिन्यापासून नळ जोडणीच्या कामाला प्रभाग क्रमांक ५ मधील मरारटोली परिसरातून सुरूवात करण्यात आली. प्रभागाचे नगर परिषद सदस्य सचिन शेंडे यांनी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जानुसार ही नळ जोडणी केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद