शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे बियाणे निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: October 20, 2015 02:34 IST

महाबीज कंपनीच्या धान पिकांचे बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

कालीमाटी : महाबीज कंपनीच्या धान पिकांचे बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आमगाव तालुक्यातील सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीमधून शेतकरी विविध जातीचे कडधान्य किंवा बियाणे विकत घेतात. सदर ठिकाणाहून महाबीज कंपनीची रोगमुक्त व दर्जेदार बियाणे उपलब्ध शासनस्तरावर होते. पण दिवसेंदिवस सदर कंपनीची बियाणे निकृष्ट दर्जाचे येत असल्याचे पुरावे शेतकऱ्यांनी सबंधीत विभागाला दिले आहे. बनगाव येथील शेतकरी बाळकृष्ण काशीराम शिवणकर यांनी दि. १२ जून रोजी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीतून एम.टीयु रुपये २०७०, समामासुरी ५० किलो रु. १२५० प्रमाणे धानाचे बियाणे खरेदी केले. शिवणकर यांनी संबा मासुरी शेतात लागवड केली पण धानाचे दाणे आल्या नंतर धानाच्या गर्भाची वाढ झाली नाही. त्यामुळे शेतातील ७० ते ८० टक्के धान पीाक रोगग्रस्त झाले. सदर शेतकऱ्यांचे शेत किंडगीपार येथील गट क्रमांक ६२२/१, ६२३/२ असून क्षेत्रफळ दोन ते अडीच एकर जमिनीतील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सुपलीपार येथील कपुरा चौधरी यांच्या शेतातील लवकी या पिकावर परिणाम दिसून आले आहे. सितेपार येथील शेतकरी चौधरी यांनी शेतात फवारणी केल्यावर संपूर्ण शेत जळून गेल्याचे निदर्शनात आले आहे. परिसरातील किंडगीपार, सुपलीपार, कालीमाटी, बनगाव, सितेपार इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे किंवा औषधी निकृष्ट दर्जाच्या असल्याची तक्रार आहे. सदर पिकांची पाहणी जि.प. सदस्य सुखराम फुंडे, भूवन चुटे यांनी केली. सदर मुद्दा फुंडे यांनी जि.प.च्या सभेत मांडणार व शेतकऱ्याना मोबदला मिळावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून बनगाव, सितेपार, सुपलीपार येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. पिकांचे नमूने व सविस्तर माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. या समस्येकरिता शासनस्तरावर पथक तयार करण्यात आले. कारवाईचे योग्य निर्देश दिले आहे.’ जी.एम.रहांगडाले तालुका कृषी अधिकारी पं.स. आमगाव